सेंद्रिय मोहफूल
जय भवानी महिला बचत गट
₹ 249

गडचिरोलीच्या महिला बचत गटांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने आता डिजिटल बाजारपेठेतून अधिक ग्राहकांपर्यंत.

गडचिरोलीच्या महिला बचत गटांकडून थेट तुमच्या घरापर्यंत.
जय भवानी महिला बचत गट
वनश्री महिला बचत गट
आदिशक्ती बचत गट
सह्याद्री महिला गट
प्रत्येक उत्पादन गुणवत्ता तपासणीनंतरच बाजारपेठेत.
मधल्या दलालांशिवाय थेट महिला उत्पादकांपर्यंत नफा.
गडचिरोलीतून देशभर आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत.
स्थानिक वनउपज आणि पारंपरिक पद्धतीने तयार उत्पादने.
तुमच्या बचत गटाची उत्पादने गडश्रीवर नोंदवा आणि देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचा.
बचत गट नोंदणी करा